आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: \'भूतनाथ रिटर्न्स\'च्या स्क्रिनिंगला बिग बींसह पोहोचले स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल (7 एप्रिल) मुंबईमध्ये अमिताभ बच्चन यांच्या 'भूतनाथ रिटर्न्स' या सिनेमाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यानिमित्त बिग बींव्यतिरिक्त सिनेमात अखरोटची भूमिका साकारणारा बालकलाकार पार्थ भालेराव, उषा नाडकर्णी, रसल पुकोटी, गौरी शिंदे आणि आर. बाल्किसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती.
हा सिनेमा 2008मध्ये आलेल्या 'भूतनाथ'चा सिक्वल आहे. 11 एप्रिल रोजी हा सिनेमा सर्वत्र रिलीज होणार आहे. नितेश तिवारीने सिनेमाचे दिग्दर्शन केले असून भूषण कुमार, किशन कुमार आणि रेणु रवि चोप्रा यांनी मिळून निर्मिती केली आहे.
सिनेमात अमिताभ बच्चनव्यतिरिक्त पार्थ भालेराव, बोमन ईराणी, संजय मिश्रा, अनुराग कश्यप, बिजेंद्र काला, उषा जाधव आणि उषा नाडकर्णी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची काही खास छायाचित्रे...