आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझी शेड्युलमधून वेळ काढत स्टार्स असे घालवतात निवांत क्षण, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - मलायका अरोरा खान)
बॉलिवूड स्टार्स आपल्या सिनेमांच्या शूटिंगमध्ये खूप बिझी असतात. मात्र आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत हे स्टार्स सुटीचा आनंद लुटण्यासाठी परदेशवारी करत असतात. फिरण्याची एकही संधी हे स्टार दवडत नाहीत. निवांत क्षण मिळताच हे स्टार्स आपल्या आवडत्या ठिकाणी फिरायला जातात. अलीकडेच बॉलिवूडची आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली मलायका अरोरा खान यूरोपमध्ये सुटी एन्जॉय करुन मुंबईला परतली. मुंबईला परतल्यानंतर तिने इंस्टाग्रामवर यूरोपमधील निवांत क्षणांचे फोटो शेअर केले.
मलायकाप्रमाणेच अभिनेता शाहरुख खान, करीना कपूर, बिपाशा बसू, दिया मिर्झा यांच्यासह अनेक स्टार्स काही दिवसांपूर्वीच सुटी एन्जॉय करुन परतले. आपल्या आवडत्या ठिकाणी हे स्टार्स खूप एन्जॉय करताना दिसले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या स्टार्सच्या निवांत क्षणांची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्टार्स कसे एन्जॉय करतात निवांत क्षण...