आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्या-नर्गिस, सलमान-गोविंदासह हे स्टार्स समवयस्क असूनदेखील त्यांच्यात दिसते कमालीचे अंतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: विद्या बालन आणि नर्गिस
काही स्टार्स असेही असतात ज्यांचे करिअर केवळ 5-7 वर्षांमध्येच संपुष्टात येते आणि ते लाइमलाइटपासून दूर जातात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचे वाढत्या वयात कमी होणारे सौंदर्य. वयाबरोबरच सर्वांच्या चेह-यातही बदल होतो. पण काही स्टार्स वयस्कर असूनदेखील तरुण व्यक्तीला लाजवतील असे दिसतात. त्यांच्या तुलनेत काही स्टार्स असेही आहेत, जे कमी वयाचे असूनदेखील वयस्कर दिसतात.
काहींचा चेहरा पाहूनच वयाचा अंदाज लावला जातो. परंतु काही स्टार्सची त्वचा इतकी टवटवीत दिसते, की त्यांच्या वयाचा अंदाज बांधणेदेखील कठिण होते. तुम्हाला एक गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल, विद्या बालन आणि अलीकडेच, सलमानसह 'किक'मध्ये आयटम नंबर करणारी नर्गिस फाखरी समवयस्क आहेत. परंतु दोघींकडे पाहून त्यांच्या वयात बराच अंतर असल्याचे जाणवते.
नर्गिस फाखरी- अमेरिकेमधून बॉलिवूडमध्ये आलेल्या नर्गिसचा जन्म 20 ऑक्टोबर 1979 रोजी झाला. ती सध्या 34 वर्षांची आहे. तसेच अभिनेत्री विद्या बालनचा 1 जानेवारी 1978मध्ये झाला. ती सध्या 36 वर्षांची आहे.
सलमानपासून ते गोविंदा, अनिल कपूर आणि बोमन ईराणीपर्यंत, बॉलिवूडमध्ये असे अनेक समवयस्क स्टार्स आहेत. परंतु त्यांच्या वयात बराच अंतर असल्याचे जाणवतो...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोणते स्टार्स आहेत समवयस्क...