आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars Who Are Of Almost Same Age But Look Different

विद्या-नर्गिससह समवयीन आहेत बी टाऊनमधील हे स्टार्स, मात्र एक दिसतो तरुण तर एक वयस्कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: विद्या बालन आणि नर्गिस)

काही स्टार्स असेही असतात ज्यांचे करिअर केवळ 5-7 वर्षांमध्येच संपुष्टात येते आणि ते लाइमलाइटपासून दूर जातात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचे वाढत्या वयात कमी होणारे सौंदर्य. वयाबरोबरच सर्वांच्या चेह-यातही बदल होतो. पण काही स्टार्स वयस्कर असूनदेखील तरुण व्यक्तीला लाजवतील असे दिसतात. त्यांच्या तुलनेत काही स्टार्स असेही आहेत, जे कमी वयाचे असूनदेखील वयस्कर दिसतात.

काहींचा चेहरा पाहूनच वयाचा अंदाज लावला जातो. परंतु काही स्टार्सची त्वचा इतकी टवटवीत दिसते, की त्यांच्या वयाचा अंदाज बांधणेदेखील कठिण होते. तुम्हाला एक गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल, विद्या बालन आणि अलीकडेच, सलमानसह 'किक'मध्ये आयटम नंबर करणारी नर्गिस फाखरी समवयस्क आहेत.
विद्या बालनने आज वयाची 37 वर्षे पूर्ण केली आहेत, तर नर्गिस फाखरी 35 वर्षांची आहे. परंतु दोघींकडे पाहून त्यांच्या वयात बराच अंतर असल्याचे जाणवते.
सलमानपासून ते गोविंदा, अनिल कपूर आणि बोमन इराणीपर्यंत, बॉलिवूडमध्ये असे अनेक समवयीन कलाकार आहेत. मात्र त्यांना बघितले असता त्यांच्या वयात बरेच अंतर असल्याचे दिसून येते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, समवयीन कलाकारांपैकी एक स्टार दिसतोय तरुण तर एकाच्या चेह-यावर दिसू लागला आहे वाढत्या वयाचा परिणाम...