आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Superstar Shahrukh Khan Too Enjoyed Poonam Pandey Nudity Style

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुपरस्टार शाहरूखला पूनमचा 'न्यूडिटी' अंदाज भावला!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंगफिशर कॅलेंडर मॉडेल पूनम पांडे शाहरूखच्या केकेआर संघासाठी 'न्यूड' झाली होती. आपला 'न्यूडिटी' अवतार पाहून शाहरुख खान खुश झाला होता, असे पूनमने सांगितले.
आयपीएल-5 क्रिकेट स्पर्धेत शाहरूखचा केकेआर संघ विजेता ठरल्यास पूनमने 'न्यूड' होण्याचे वचन दिले होते. शाहरूखचा केकेआर संघ विजेता ठरला तसे पूनमने आपले वचन पूर्ण करून शाहरूखसह केकेआरला विजयाची भेट दिली.
पूनम म्हणाली, माझा 'न्यूड' अवतार पाहून सुपरस्टार शाहरूखने तिची 'न्यूडिटी' पाहून खूप एन्जॉय केले. विशेष म्हणजे एका कार्यक्रमात त्याच्यासमोर न्यूड होण्याची ऑफरही दिली. शाहरूख समोर कपडे उतरवले तर त्याची काहीच हरकत नसल्याचेही पूनमने सांगितले.

पूनम झाली न्यूड, कोलकाता संघाला विजयाची भेट! (फोटोफिचर)
पूनम पांडे आता झाली सेक्स गुरु
या बिकनी छायाचित्रांमधून पूनम देणार अभिनेत्रींना धडा