आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणी, सुष्मिता, रेखासह या आहेत बॉलिवूडच्या टॉप 10 ग्लॅमरस कॉप, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि रेखा)
मुंबई: सिनेमा दिग्दर्शक आदित्य चोप्रासह लग्न केल्यानंतर रुपेरी पडद्यावर राणी मुखर्जी 'मर्दानी' सिनेमातून धमाकेदार एंट्री करत आहे. ती या सिनेमात महिला पोलिसाची भूमिका साकारत आहे. राणी सिनेमात वुमेन ट्रॅफ्रिकिंग संबंधित टोळींना धडा शिकवताना दिसणार आहे.
हिंदी सिनेमापूर्वी अनेक अभिनेत्री ग्लॅमरस कॉपच्या भूमिकेत दिसल्या आहेत. अशा बिनधास्त भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची वाहवाह लुटली आहे. 'समय' सिनेमात कॉपच्या भूमिकेत दिसलेली माजी मिस यूनिव्हर्स सुष्मिता सेनने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांसह समीक्षकांचेही मन जिंकले होते.
याशिवाय शिल्पा शेट्टीसुध्दा 'दस' सिनेमात बिनधास्त अंदाजात दिसून आली होती. ग्लॅमरस बिपाशा बसुने 'धूम' आणि 'धूम 2'मध्ये कॉपची भूमिका वठवली होती. या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रींविषयी सांगत आहोत, ज्यांनी सिनेमात कॉपची भूमिका साकारली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा हेमामालिनी आणि रेखासह इतर अभिनेत्रींनी कोण-कोणत्या सिनेमांत साकारली महिला पोलिसाची भूमिका...