आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बी टाऊनमध्ये गाजलेले हे आहेत दहा सिनेमांमधील बोल्ड सींस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपटसृष्टीक बोल्ड चित्रपट आणि उत्तेजक दृश्ये ही काही आता नवीन राहिलेली नाहीत. बॉलिवूड चित्रपटांमध्ये आताच्या काळात सेक्स सीन असणे ही अगदी नॉर्मल गोष्ट झाली आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये एखाद्या इरोटिक चित्रपटात हॉट सीन येताच वाद निर्माण व्हायचा.
आज आम्ही तुम्हाला छायाचित्रांच्या माध्यमातून बॉलिवूडमधील टॉप 10 इरोटिक सिनेमांची झलक दाखवणार आहोत. या चित्रपटांमधील बोल्ड सींसने प्रेक्षकांबरोबरच फिल्म इंडस्ट्रीलाही आश्चर्याचा धक्का दिला होता.