आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bunny Knight Knight Selfi Attitude, Could Not Stop Myself From Dancing Sonakshi Sinha

\'तेवर\' नाइट बनली सेल्फी नाइट, अर्जुन-सोनाक्षी थिरकले स्टेजवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगढ- 'मै सुपरमॅन...सलमान का फॅन'. तेवर सिनेमाच्या या गाण्यावर अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा प्रमोशनवेळी थिरकले. सेक्टर 26 ताओ लाऊंजमध्ये झालेल्या तेवर नाइटमध्ये दोघे पोहोचले होते. तेवर सिनेमाच्या प्रमोशनसाठी ही खास नाइट आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये एम्पलीफायर फेम इम्रान खानने परफॉर्मन्स दिला. इम्रानच्या गाण्यांवर अर्जुन आणि सोनाक्षी थिरकले. तिघे जेव्हा स्टेजवर आले तेव्हा सर्व तरुणाई एकच जल्लोष केला.
अर्जुनने पार्टी क्राऊडला चीअरअप करून सुपरमॅन गाण्यावर डान्स केला. त्याला नाचताना पाहून सोनाक्षी राहवले नाही आणि तिही ठुमके लावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर इम्रानसोबत लेट्स सेलिब्रेट इट गाणे गुनगुनले. सोबतच, त्यांनी सेल्फी काढून चाहत्यांना आनंदी केले .
सलमानचा चाहता आहे अर्जुन कपूर-
अर्जुन कपूरचे म्हणणे आहे, की तो सलमानचा खूप मोठा चाहता आहे. जेव्हा अभिनेता नव्हतो तेव्हा चंदीगढमध्ये आलो होतो. त्यावेळी त्याच्या 'लंडन ड्रिम्स'चे येथे शूटिंग चालू होते. सिनेमात माझी भूमिका नव्हती. मी सलमानच्या बिहाइंड द सीन्स काम करत होतो. 20 दिवस येथे राहिलो. सेटवर यायचो आणि काम करून निघून जात होतो. मात्र, त्यावेळी माझ्या कुणी लक्ष दिले नाही. त्यानंतर 'इश्कजादे'साठी येथे आलो होतो. आता तेवरसाठी आले आहे.
सोनाक्षी सिन्हाला भावले चंदीगढ-
सिनेमाची मुख्य नायिका सोनाक्षी सिन्हाला चंदीगढ शहर खूप आवडल. तिने सांगितले, येथील खाद्यपदार्थांविषयी ऐकले आहे. 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई'च्या प्रमोशनवेळा येथे आले होते. त्यावेळी येथील पदार्थ खाण्यास वेळ मिळाला नाही. येथील प्रसिध्द पदार्थ खायचा आता प्रयत्न करेल.
तेवर नाइटची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
PHOTOS: जस्वविंदर