आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिताभ मुलीसोबत दिसले मासिकाच्या कव्हर पेजवर, पाहा स्टार्सचे हलके-फुलके क्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('हॅलो' मासिकाच्या कव्हर पेजवर मुलगी श्वेता नंदासोबत अमिताभ बच्चन)
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून स्टार्सच्या हलक्या-फुलक्या क्षणांची छायाचित्रे समोर येत आहेत. वरील फोटोनुसार, महानायक अमिताभ बच्चन प्रतिष्ठीत 'हॅलो' मासिकाच्या कव्हर पेजवर आपल्या मुलीसोबत दिसत आहेत. तसेच अरबाज खान आणि सोहेल खान मुले अरहान आणि योहानसोबकत बीचवर धमाल-मस्ती करताना दिसत आहेत.
बॉक्सर विजेंदर सिंह आपल्या आगामी रिअॅलिटी शो 'रोडीज'च्या ऑडिशनवेळी रणविजय सिंह आणि करण कुंद्रासोबत सेल्फी मूडमध्ये दिसतोय. तसेच आमिर खानने पंजाबी अभिनेता गिप्पी ग्रेवालसोबत वेळ घालवताना दिसतोय. गिप्पीने आमिरचे आभार मानून सोशल साइटवर पोस्ट केले, 'तुम्ही येथे बोलण्यासाठी आभार मानतो. तुमच्यासोबत ही संध्याकाळ अविस्मरणीय ठरली.'
नोट: असे पहिल्यांदांचा घडतेय, की अमिताभ बच्चन एखाद्या मासिकाच्या कव्हर पेजवर मुलीसोबत दिसताय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इतर बॉलिवूड स्टार्सचे Candid Moments...