आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cannes 2014 Day 2 Photos: Aishwarya Rai Bachchan

Cannesच्या रेड कार्पेटवर पुन्हा एकदा दिसला बच्चन बहूचा जलवा, पाहा ऐशची जादू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी जगतसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची तिचे चाहते 67 व्या कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर आतुरतेने वाट पाहात होते. 20 मे रोजी चाळिशीत पोहोचलेली ऐश्वर्या गोल्डन रॉबर्टा कॅव्हॅली फिशटेल गाऊनमध्ये सोनेरी मत्स्यकन्येसारखीच भासत होती. ऐश्वर्याच्या या रुपापुढे हॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांचा रंग फिका वाटत होता.
तर दुस-या दिवशीसुद्धा ऐश्वर्याने कानच्या रेड कार्पेटवर आपली जादू दाखवली. यावेळीसुद्धा ऐश्वर्याने रॉबर्टा कॅव्हॅलीचा सिल्व्हर कलरचा गाऊन परिधान केला होता. यावेळी तिने रेड कलरऐवजी क्रिम कलरचे लिपस्टिक लावणे पसंत केले. मात्र ऐश्वर्याच्या या लूकपेक्षा तिचा पहिल्या दिवशीच्या लूकची विशेष चर्चा झाली होती.
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचे ऐश्वर्याचे हे तेरावे वर्ष आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बच्चन बहुचा रेड कार्पेटवरील जलवा...