आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिज्जा-पास्तापासूने ते भेंडीपर्यंत, जाणून घ्या Celebsचे आवडते Veg Food

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- करीना कपूर खान)
1 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शाकाहार दिन (वर्ल्ड व्हेजिटेरियन डे) म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात 1978 मध्ये आंतरराष्ट्री्य शाकाहार संघटनेने केली होती. इतकेच नाही तर संपूर्ण ऑक्टोबर महिना हा शाकाहारी जागरूकता महीना म्हणून साजरा केला जातो.
आज जागतिक शाकाहार दिनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला निवडक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आवडत्या शाकाहारी पदार्थांविषयी सांगत आहोत. यापैकी काही स्टार्स हे शाकाहारी आहेत, तर काही मांसाहारीसुद्धा आहेत. मात्र जेव्हा त्यांना त्यांच्या आवडत्या पदार्थांविषयी विचारले जाते, तेव्हा त्यांची पहिली पसंती ही शाकाहारी पदार्थांनाच येते.
बॉलिवूडमध्ये झिरो फिगरचा ट्रेंड रुजू करणारी करीना कपूर खान आता शाकाहारी झाली आहे. फिट राहण्यासाठी तिने मांसाहार सोडून शाकाहारी पदार्थांना पसंती दिली आहे. तिला इटॅलियन क्यूजिन पसंत आहे. शिवाय पास्ता आणि पिज्जा हे तिचे आवडते पदार्थ आहेत. मात्र हे पदार्थ खाल्यानंतर डाएटला बॅलेंस करण्यासाठी ती फक्त सलाद खाते. याशिवाय तिला युरोपियन डेजटर्स पसंत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या सेलिब्रिटींच्या आवडच्या शाकाहारी पदार्थांविषयी...