आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: स्त्री शक्ति अवॉर्ड्समध्ये माधुरी-आलियासह पोहोचले स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बुधवारी (26 मार्च) स्त्री शक्ति अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड फंक्शनमध्ये बॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती. सोबो फिल्म्सचे विकास गुलाटी आणि गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनी संयुक्तरित्या या अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात आपापल्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणा-या स्त्रीयांचा गौरव करण्यात आला.
कोणकोण झाले होते सहभागी ?
माधुरी दीक्षित, जॅकलिन फर्नांडिस, आलिया भट्ट, जितेंद्र, एकता कपूर, शरमन जोशी, नीता अंबानी, काजोल, झीनत अमान, जॅकी श्रॉफ, मधुर भंडारकर, सोनाली बेंद्रे, रवीना टंडन, रमेश तौरानी, मोनाली ठाकुर, कॉमेडियन भारती सिंह, गीता बसरा, अभिषेक कपूर, गणेश हेगडे, संग्राम सिंह, पायल रोहतगी, अनीता डोंगरे, अरजन बाजवा, सुभाष घई, डॉली बिंद्रा, आमिर अली, रश्मि देसाई, कृष्का लुल्ला यांच्यासह बरेच सेलिब्रिटी या अवॉर्ड सोहळ्यात पोहोचले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा स्त्री शक्ति अवॉर्ड सोहळ्यात पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...