आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाक्षी, प्रियांका, ऐश्वर्यासह या सेलेब्सने Social Mediaवर शेअर केले Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनाक्षी सिन्हाने इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो)
सतत बिझी राहणारे बॉलिवूड स्टार्स आपल्या चाहत्यांसाठी प्रत्येक ठिकाणचे फोटो शेअर करत असतात. मागील काही दिवसांमध्ये अनेक स्टार्सनी सोशल साइट्सवर आपली पर्सनल छायाचित्रे शेअर केली.
अर्जुन कपूरसोबत 'तेवर' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असलेल्या सोनाक्षी सिन्हाने या सिनेमासाठी एक फोटोशूट केले. त्यामध्ये ती पांढ-या रंगाच्या अउटफिटमध्ये नवरीच्या गेटअपमध्ये दिसत आहे. या सिनेमाशी निगडीत अनेक छायाचित्रे सोनाक्षीने आपल्या टि्वटर अकाउंटवर शेअर केली आहेत.
शिवाय प्रियांका चोप्रापासून ते ऐश्वर्या राय बच्चन आणि नेहा धूपिया, सोनम कपूरनेसुध्दा काही फोटो सोशल साइट्सवर शेअर केली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मागील काही दिवसांत सेलेब्सनी शेअर केलेली सोशल साइट्वरील छायाचित्रे...