आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बी स्वत: चालवतात कार, जाणून घ्या सेलेब्सच्या सामान्य सवयींविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्वत:ची कार ड्राइव्ह करताना अमिताभ बच्चन)
अलीकडेच, अमिताभ बच्चनने सांगितले, की त्यांच्यासारखे अनेक सेलिब्रिटी सामान्य लोकांप्रमाणेच जीवन जगणे पसंत करतात. तेसुध्दा सामान्य जीवन जगत असतात. त्यांचे काहीच विशेष मागण्य नसतात. इतर सेलेब्ससुध्दा असामान्य असताना सामान्य आयुष्य जगतात.
नेहमी लग्जरी आणि लाइमलाइट जीवन जगत असले तरी अनेक स्टार्स असेही असतात, की त्यांच्या खासगी आयुष्य सामान्यरित्या जगण्यात रुची असते. त्यांनी स्वत:ची आणि घरातील छोटी छोटी कामे करण्याची आवड असते. अमिताभ बच्चनसुध्दा त्या स्टार्सपैकी एक आहेत.
बिग बी स्वत: चालवतात कार
अमिताभ बच्चन यांचा ड्राइव्हर सुट्टीवर गेलेला असला, की ते स्वत: कार चालवतात. अनेकदा ते ट्रॅफिक जाम झाल्याने त्यांना चाहत्यांपासून स्वत: वाचवावे लागते. परंतु सर्व परिस्थिती संभाळण्याची त्यांना सवय झाली आहे. शिवाय, ते पर्सनल स्टाफसोबत मित्राप्रमाणे वागतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या काही स्टार्सच्या खासगी आयुष्यातील सामान्य सवयींविषयी...