आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Teacher\'s Day Spl : \'.... तर कदाचित मराठी फिल्म इंडस्ट्रीत आज मी नसते\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (5 सप्टेंबर) शिक्षकदिन. वैदिक संस्कृतीने शिक्षकाला अत्युच्च स्थान दिले आहे. गुरुला देवाच्या स्थानी मानले गेले आहे. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.
"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः।।" या श्लोकात तर गुरुला वंदन करुन गुरुला देवतुल्य दर्जा दिला आहे.
आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने मराठी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी आपल्या गुरुबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रिया बापट, उर्मिला कानेटकर, सुबोध भावे हे सेलिब्रिटी त्यांच्यासाठी गुरूपदी विराजमान असणा-या व्यक्तिमत्त्वाविषयी सांगत आहेत...