आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुल्लमखुला प्यार करेंगे हम दोनो, पाहा बी टाऊन सेलिब्रिटींचे 'Kiss of Love'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एका अवॉर्ड फंक्शनवेळी अमिताभ आणि जया बच्चन)
क्रिकेटपटू विराट कोहली हैदराबादमध्ये झालेल्या भारत-श्रीलंका एकदिवसीय सामन्यापेक्षा स्टेडियमवर बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दिलेल्या 'फ्लाईंग किस'मुळे जास्त चर्चेत आला आहे. अनुष्का आणि विराटने अद्याप आपल्या प्रेमाची सार्वजनिकरित्या कबुली दिलेली नाही. मात्र स्टेडिअमवर फ्लाईंग किस देऊन विराटने अप्रत्यक्षरित्या अनुष्कावरचे आपले प्रेम व्यक्त केले आहे.
तसे पाहता, असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे खुल्लमखुला आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. 2013 मध्ये स्क्रिन अवॉर्ड्स सोहळ्यात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन एकमेकांना किस करताना कॅमे-यात कैद झाले होते.
पहिल्यांदाच या प्रसिद्ध जोडप्याने सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे एकमेकांवरचे आपले प्रेम व्यक्त केले होते. या अवॉर्ड सोहळ्यात बिग बींना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेलिब्रिटींची अशीच काही छायाचित्रे, जेव्हा ते सार्वजनिकरित्या आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसले...