आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी 16 तर कुणी वयाच्या 18व्या वर्षीच चढले बोहल्यावर, जाणून घ्या कोण आहेत ते स्टार्स?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- दिव्या भारती आणि डिंपल कपाडिया)
बॉलिवूड स्टार्स करिअर बनवल्यानंतर आणि यशस्वी झाल्यानंतर लग्न करतात. परंतु अनेक कलाकार असेही आहेत जे कमी वयातच लग्नगाठीत अडकले होते. त्यामधील काहींनी बॉलिवूडमध्ये करिअर बनवले होते तर काही संघर्ष करत होते.
8 डिसेंबर रोजी 79वा वाढदिवस साजरा केलेला धर्मेंद्र हे वयाच्या 19व्या वर्षी लग्नगाठीत अडकले होते. त्यावेळी त्यांना अभिनेता होण्याचे स्वप्न होते. धर्मेंद्र यांच्यासारखे अनेक स्टार्स आहेत जे खूप कमी वयात विवाहबंधनात अडकले.

दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीसुध्दा 18व्या वर्षीदिग्दर्शक साजिद नाडियाडवालासोबत बोहल्यावर चढली होती. दोघांना 1992मध्ये लग्न केले होते. 1990मध्ये दाक्षिणात्य सिनेमांमधून करिअरला सुरुवात करणारी दिव्या खूप कमी वयात लग्नगाठीत अडकली होती. 1992मध्ये आलेल्या दिव्याचा 'दीवाना' सिनेमा सुपरहिट ठरला होता. 1993मध्ये वयाच्या 19व्या दिव्याचा मृत्यू झाला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कमी वयात विवाहबंधनात अडकलेल्या स्टार्सविषयी...