आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrities Who Have Different Business Ventures

कुणी रेस्तरॉ तर कुणी आहे बारचा मालक, हे आहेत CELEBSचे बिझनेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्जुन रामपाल 'रॉय' सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकासमोर आला आहे. जवळपास दोन वर्षांनंतर त्याचा सिनेमा आला आहे. यापूर्वीचा त्याचा शेवटचा सिनेमा 'सत्याग्रह' होता. मात्र सिनेमाने हवे तसे प्रदर्शन केले नव्हते. म्हणून यावेळी स्वत: अर्जुन आणि त्याच्या चाहत्यांनी या सिनेमाकडून खूप अपेक्षा केल्या आहेत.
बॉलिवूड स्टार्स सिनेमांसोबतच इतर बिझनेससुध्दा करतात. सिनेमे फ्लॉपही झाले तरी बिझनेसमधून त्यांना पैसे कमावता येते. अर्जुनसुध्दा या अभिनेत्यांपैकी एक आहे.
दिल्लीमध्ये लाऊंज बार-
अर्जुन 'रॉय'मध्ये सिनेमा दिग्दर्शक आहे आणि ख-या आयुष्यात सिनेमा सोडून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. अर्जुनची अभिनेत्याशिवाय बिझनेसमन म्हणूनसुध्दा ओळख आहे. दिल्लीमध्ये अर्जुनच्या नावाने 'लॅप' नावाचे एक लाऊंज बार आहे. शिवाय तो 'चेसिंग गणेशा' नावाने एक इव्हेंट कंपनीसुध्दा चालवतो. 2006मध्ये स्थापित केलेली ही कंपनी आता सिनेमा निर्मिती आणि वितरणामध्येसुध्दा सक्रिय आहे. अर्जुनच्या बिझनेसची जबाबदारी त्याची पत्नी मेहर जेसिया सांभाळते.
बॉलिवूड जगातील अनेक सेलेब्स आहेत, जे आपल्या प्रोफेशनशिवाय दुस-या बिझनेसमधूनसुध्दा कमाई करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही स्टार्सविषयी...