आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrities Who Were Once Banned From Social Media

सोशल मीडियावर बॅन झाले होते हे CELEBS, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रेड स्वास्तिक', 'टाइम पास', 'गेम', 'दिल बोले हडप्पा', 'रकीब'सारख्या बॉलिवूड सिनेमांत झळकलेली अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा काल (11 फेब्रुवारी) 31 वर्षांची झाली आहे. शर्लिनने कॉलेज दिवसांत मिस आंध्रप्रदेशचा किताब नावी केला होता. येथूनच तिने ग्लॅमर वर्ल्डकडे वाटचाल केली.
'बिग बॉस' शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली शर्लिन एकेकाळी सोशल मीडियावर बॅन झाली होती. झाले असे, की जुलै 2012मध्ये शर्लिनने मीडियाला सांगितले होते की ती फॅशन मॅग्झिन 'प्लेबॉय'च्या कव्हर पेजवर येत आहे. तिने यासाठी न्यूड आणि सेमी न्यूड फोटोशूटसुध्दा केले आहे. त्यानंतर या मॅग्झिनच्या फोटोशूटची काही छायाचित्रे सोशल मीडिया टि्वटरवर शेअर करण्यात आली होती, ज्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले होते.
या छायाचित्रांच्या पोस्टिंगनंतर टि्वटरने शर्लिला बॅन केले होते. मात्र फोटो सोशल साइटवरून ही छायाचित्रे काढल्यानंतर तिच्यावरील बॅन काढून टाकण्यात आला होता. 'प्लेबॉय'साठी न्यूड फोटोशूट करणारी शर्लिन पहिली भारतीय अभिनेत्री होती.
टि्वटरवर बॅन करण्याबाबत सांगायचे झाले तर, शर्लिनशिवाय इतर अभिनेत्रीसुध्दा आहेत, ज्यांना सोशल मीडियावर बॅन करण्यात आले होते.
जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्रींविषयी ज्या सोशल नेटवर्किंगवर झाले आहेत बॅन...