आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्टार्सना प्रेमात दिसले नाही वय, आपल्यापेक्षा खूप कमी वयाच्या महिलांसोबत केले लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न उम्र की सीमा हो न जन्म का हो बंधन जब प्यार करे कोइ तो देखे केवल मन... या गाण्याचे बोल अनेक लोकांच्या आयुष्याशी तंतोतंत जुळतात. 11 डिसेंबर (11 डिसेंबर 1922) रोजी आपला 92वा वाढदिवस साजरा करणारे दिलीप कुमारसुध्दा अशा लोकांमध्ये सामील आहेत, ज्यांना प्रेमापुढे वयाचा विसर पडला.
एकेकाळी दिलीप मोस्ट एलिजिबल बॅचलर होते. त्यांनी वयाच्या 44व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्यापेक्षा 22 वर्षांनी लहान सायरा बानोसोबत लग्न केले.
दिलीप कुमार आणि हिंदी सिनेमांमधील प्रसिध्द अभिनेत्री सायरा बानोचे लग्न खूप चर्चेत राहिले. लाखो मनांवर राज्य करणारी सायरा बानो यांनी वयाच्या 22व्या वर्षी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले केले. 1966मध्ये झालेल्या या लग्नाला जवळपास 48 वर्षे झाली आहेत. दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न केल्यानंतर सायरा बानो यांनी सिनेमांपासून सन्यास घेतला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या प्रेमात वयाचा विसर पडलेल्या स्टार्सविषयी...