आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभेच्या पाचव्या व राज्यातील दुस-या टप्प्यातील मतदानाला आज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, मावळ येथे मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सामान्यांसह मराठी सेलिब्रिटींनीही आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. अभिनेता शशांक केतकर, अमोल कोल्हे यांनी सकाळी मतदान केले. अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या आईवडिलांसह आपला मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय अभिनेत्री श्रुती मराठे, मुक्ता बर्वे यांनीसुद्धा सकाळीच मतदान केले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मराठी सेलेब्रिटींची खास छायाचित्रे...