को-आर्टीस्टसह श्रध्दा कपूर
आजकाल बॉलिवूड स्टार्स आपल्या सोशल अकाउंटवर सतत अपडेट असतात. ते कुठे आहेत काय करताय याची माहिती चाहत्यांपर्यंत पोहचवण्याची त्यांना भलतीच आवड असते.
फेसबुक, इंस्टाग्राम किंवा टि्वटर या सोशल साइट्सवर दर तासाला त्यांचे काही ना काही अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील. मागील आठवड्यात अनेक स्टार्सनी खासगी छायाचित्रे शेअर केलीत.
बॉलिवूड सेलेब्स गेल्या आठवड्यात काही इव्हेंट्समध्ये व्यस्त होते. त्यादरम्यान त्यांनी मित्र-मैत्रीणींसह घालवलेला वेळ आपल्या सोशल साइट्सवर शेअर केला आहे. श्रध्दा कपूरने एका मासिकाच्या फोटोशूटवेळी मेकअप आर्टीस्टसह काढलेला असाच एक फोटो सोशल साइट्सवर पोस्ट केला.
नेहमी लाइमलाइटमध्ये राहणा-या रणवीर सिंहनेसुध्दा हॅट घालून एक हँडसम फोटो चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
मित्र-मैत्रीणींसह कसा वेळ घालवतात हे स्टार्सनी तुम्हाला फोटो पोस्ट करून सांगितले... त्यांनी सोशल साइट्सवरील छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...