आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरिओग्राफरच्या Wedding Anniversary पार्टीत पोहोचले अनेक कलाकार, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुरवीन चावला, पत्नीसोबत अहमद खान आणि टायगर श्रॉफ)
मुंबई- शनिवारी (7 फेब्रुवारी) बॉलिवूडचा प्रसिध्द कोरिओग्राफर अहमद खानच्या वेडिंग अॅनिव्हर्सरी होती. यानिमित्त त्याने आपल्या मित्र परिवारासाठी पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये टायगर श्रॉफ, सतीश कौशिक, जॅकी भगनानी, रेमो डिसूजा, सुरवीन चावला, साजिद नाडियाडवाला, रोहित रॉय आणि प्राची शाहसह अनेक बॉलिवूड सेलेब्सनी उपस्थिती दर्शवली.
अहमद खानने बॉलिवूडमध्ये 'रंगीला', 'ताल', 'गजनी' आणि 'किक'सारख्या अनेक सिनेमातील गाण्यांना कोरिओग्राफ केले आहे. शिवाय त्याने 2004मध्ये जॉन अब्राहम अभिनीत 'लकीर' सिनेमा दिग्दर्शित केला आहे. 2010मध्ये 'पाठशाला' मधून निर्माता म्हणून कामास सुरुवात केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अहमद खानच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...