आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमर सिंह यांच्या पार्टीत पती बोनी कपूरसोबत पोहोचली श्रीदेवी, पाहा PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उजवीकडून - बोनी कपूर, श्रीदेवी आणि अमर सिंह)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी सोमवारी रात्री मुंबईत एका पार्टीत दिसली. यावेळी तिच्यासोबत तिचे पती बोनी कपूरसुद्धा दिसले. ही पार्टी अमर सिंह यांनी आयोजित केली होती.
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्याव्यतिरिक्त अभिनेत्री आणि राजकारणी जया प्रदा, बिझनेसमन सुभाष चंद्रा, गायक सोनू निगम, अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हासह बरेच सेलेब्स दिसले.
पुढे पाहा, पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...