आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Colorsच्या पार्टीत मुलीसोबत अनु मलिक, हृतिक, श्रद्धासह अनेक सेलेब्सनी लावले चार चाँद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उजवीकडे श्रध्दा कपूरसोबत हृतिक रोशन, मुलगी अनमोलसोबत अनु मलिक)
मुंबई- मुंबईमध्ये शनिवारी (18 एप्रिल) टीव्ही चॅनल कलर्सव्दारा स्टार्ससाठी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त आलिया भट्ट, वरुण धवन, श्रध्दा कपूर, सिध्दार्थ मल्होत्रा, कल्कि कोचलिन, हृतिक रोशन, अदनान सामी आणि त्याची पत्नी, तनिषा मुखर्जी, रोहित शेट्टी, करन जोहर, रागिनी खन्ना, कपिल शर्मा, अनु मलिक त्यांची मुलगी अनमोल मलिक, दीपिका सेमसन, कुणाल करन कपूर, जितेंद्र, एकता कपूर, गोहर खान, करण टॅकर, सुमोना चक्रवर्ती, पूजा गौर, सुनील ग्रोवर, रमेश तौरानी, सुभाष घई, शेखर सुमन, टेरेंस लुईस, सना खान, राजीव पॉल, राकेश वशिष्ठ, शमिता शेट्टी, उपासना सिंह, पुनीत इस्सर आणि सारा खानसह अनेक बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील कलाकार पोहोचले होते.
यानिमित्त सोनाली राऊत मंदिरा बेदी, व्ही जे अँडी, जूही परमान, दिया मिर्झा आणि श्रीदेवीसह अनेक सेलेब्सचे अंदाज पाहण्यासारखे होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पार्टीमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...