आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'डिटेक्टीव्ह ब्योमकेश...'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचले बी-टाऊन Celebs

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आदिती राव हैदरी, सुशांत सिंह राजपूत, कल्कि कोचलिन)
मुंबई- निर्माता दिबाकर बॅनर्जीने अलीकडेच रिलीज झालेल्या 'डिटेक्टीव्ह ब्योमकेश बख्शी' सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग मुंबईमध्ये यशराज स्टुडिओमध्ये आयोजित केले. यावेळी कल्कि कोचलिन, आदिती राव हैदरी, सुशांत सिंह राजपूत, दिबाकर बॅनर्जीसह अनेक बॉलिवूड सेलेब्स पोहोचले.
आदिती ब्लॅक कलरच्या जम्प सूटमध्ये दिसली. तसेच स्क्रिनिंगमध्ये सुशांत कुर्ता आणि डेनिम्समध्ये दिसून आला. कल्किने ब्लॅक अँड व्हाइट टॉपसोबत ग्लिटरी पँट्स परिधान केली होती.
3 एप्रिल रोजी रिलीज झालेल्या 'डिटेक्टीव्ह ब्योमकेश बख्शी'च्या स्क्रिनिंगमध्ये निर्मिता जोया अख्तर, अभय देओल, निर्माता रितेश देशमुख, कुशाल टंडनसह अनेक सेलेब्सना फोटोग्राफर्सनी कॅमे-यात कैद केले.
पुढील स्लाइड्वर क्लिक करून पाहा 'डिटेक्टीव्ह ब्योमकेश बख्शी'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...