आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी खानने होस्ट केली TEA PARTY, तनिषा, मंदिरासह या सेलेब्सची उपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गौरी खान, तनिषा मुखर्जी आणि तनाज भाटीया)
मुंबई- सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी आणि फॅशन डिझाइनर गौरी खानने आपल्या फ्रेंड्ससाठी एक चहा पार्टी होस्ट केली होती. ही पार्टी तिने अलीकडेच ओपन केलेल्या डिझाइन स्टुडिओमध्ये दिली. टीव्ही अभिनेत्री आणि डिझाइनर मंदिरा बेदी, अभिनेत्री तनिषा मुखर्जी, तनाज दोषी, आरती सरीन, दीपिका गेहानी, अपर्णा, बदलानी, दिलशाद खमबाटा कुनिका सिंहसह अनेक सेलेब्स या पार्टीत उपस्थित होते.
अलीकडेच गौरी खान हॉलिवूड प्लेनेट नावाच्या मालमत्तेचे अनावरण करून परतली. या मालमत्तेचे डिझाइनिंग गौरी खानने केले आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईमध्ये गौरीने स्वत:चे स्टुडिओ चालू केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गौरी खानच्या टी पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...