(फोटो- विक्रम भटट्, शिल्पा शुक्ला, रघुवीर यादव आणि त्याची पत्नी रोशनी, आकृती कक्कड, अंकित तिवारी, आरव, पूजा गौर, आशका गोराडिया आणि dainikbhaskar.comचे एडिटर अनुज खरे)
मुंबई: 'बॉलिवूडचे काम मनोरंजन करणे आहे, शिक्षित करणे नव्हे' असे म्हणणे आहे बॉलिवूड सेलेब्सचे. काही कलाकारांनी हिंदी दिवसानिमित्त dainikbhaskar.comच्या वतीने आयोजित राउंड टेबल कॉन्फ्ररन्समध्ये सहभाग नोंदवला होता. ही कॉन्फरन्स dainikbhaskar.comच्या मुंबई कार्यलयात ठेवण्यात आली होती. याचा विषय होता, बॉलिवूडने लोक सर्वात जास्त प्रभावित होतात, तर फिल्म इंडस्ट्रीकडे भाषा सुधरण्याची जबाबदारी असते का?
उत्तर देताना सर्व दिग्गज बॉलिवूडचा बचाव करताना दिसले. त्यांच्या मते ही जबाबदारी बॉलिवूडची नाहीये. ते भाषेची काळजी घेऊन संवाद लिहित नाहीत. कारण त्यांना सीन्स समोर ठेऊन डायलॉग्स लिहावे लागतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या काय म्हणाले सेलेब्स...?