आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Waheeda And Many Others Attend Hiroo Johar’S Birthday Brunch

आईच्या B'dayच्या निमित्ताने करण जोहरने ठेवले ब्रंच, राणीसह पोहोचले अनेक सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राणी मुखर्जी, गौरी खान आणि करण जोहर)
मुंबईः बुधवारी निर्माता करण जोहरने आपल्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या राहत्या घरी एक छोटेखानी पार्टी आयोजित केली होती. करणने अनेक स्टार्सना आपल्या घरी ब्रंचसाठी आमंत्रित केले होते.
करण जोहरची आई हीरु जोहर यांचा 18 मार्च रोजी वाढदिवस होता. यानिमित्ताने राणी मुखर्जी, गौरी खान, रीमा जैन, नीतू कपूर, सलमा खान आणि वहिदा रहमानसह अनेक सेलिब्रिटी करणच्या घरी ब्रंचसाठी पोहोचले होते.
ब्रेकफास्ट आणि लंचच्या कॉम्बिनेशनला ब्रंच असे म्हटले जाते. सकाळी नऊ पासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत सेलिब्रिटींचे येणेजाणे करणच्या घरी सुरु होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा करणच्या घरी ब्रंचसाठी पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...