आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Mr. X'ची स्क्रिनिंग: पतीसोबत दिसली 'चिडियाघर'मधील मयूरी, पोहोचले अनेक सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी)
मुंबई- गुरुवार (2 एप्रिल) रात्री इमरान हाश्मी अभिनीत 'मिस्टर एक्स' सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. सनी सुपर साऊंड स्टुडिओमध्ये होस्ट करण्यात आलेली स्क्रिनिंगमध्ये टीव्ही सीरिअल 'चिडियाघर' फेम मयूरी अर्थातच देबिना बॅनर्जी पती गुरमीत चौधरीसोबत दिसली. तिच्याशिवाय मुकेश भट्ट, त्यांचा मुलगा-मुलगी विशेष आणि साक्षी भट्ट यांच्यासह स्पॉट झाले. निर्माते महेश भट्टसुध्दा स्क्रिनिंगमध्ये दिसले.
'मिस्टर एक्स' दिग्दर्शक विक्रम भट्ट यांचा सिनेमा आहे. मुकेश भट्ट यांनी निर्मित केलेल्या या सिनेमात इमरान हाश्मी, अमायरा दस्तूर आणि अरुणोदय सिंहसुध्दा या सिनेमात काम करत आहेत. 17 एप्रिल रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'मिस्टर एक्स'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...