आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिती झिंटाने दिली पार्टी, युवराज, शिल्पा आणि लारासह अनेक सेलेब्स पोहोचले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रिती झिंटाच्या पार्टीत पोहोचलेला युवराज सिंह, लारा दत्ता आणि शिल्पा शेट्टी)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने आपल्या रेसिडेन्सीमध्ये एक पार्टी आयोजित केली होती. लारा दत्ता, शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा, तब्बू, राजीव खंडेलवाल, त्याची पत्नी मंजरी, अरबाज खान, त्याची पत्नी मलायका अरोरा खान, रितेश देशमूख, त्याची पत्नी जेनेलिया, सुरवीन चावला, चंकी पांडे, त्याची पत्नी भावना पांडे, रमेश तौराणी, विकास बहल, सनी दिवान आणि त्याची पत्नी अनु दिवानसह बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक सेलेब्स या पार्टीत सामील झाले.
क्रिकेटर युवराज सिंहनेसुध्दा प्रिती झिंटाच्या पार्टीत उपस्थिती दर्शवली. युवराज सिंह प्रितीचा मित्र आहे. तो प्रितीच्या आयपीएल टीम 'पंजाब किंग्स इलेव्हन'मध्ये खेळलेला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रिती झिंटाच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...