आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर कपूरने दिली ट्रेलर रिलीज पार्टी, आमिर, करणसह पोहोचले अनेक सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(किरण राव, आमिर खान आणि करण जोहर)
मुंबई- रणबीर कपूरचा आगामी 'बॉम्बे वेल्वेट'चा ट्रेलर गुरुवारी (19 मार्च) रिलीज झाला. यानिमित्ताला सेलिब्रेट करण्यासाठी रणबीरने आपल्या घरी एक पार्टी आयोजित केली होती. आमिर खान, किरण राव, आरती शेट्टी, आदित्य रॉय कपूर, अर्जुन कपूर, करण जोहर आणि अभिषेक वर्मनसह अनेक सेलेब्स या पार्टीत पोहोचले होते.
अनुराग कश्यप दिग्दर्शित 'बॉम्बे वेल्वेट'मध्ये रणबीरशिवाय अनुष्का शर्मा, करण जोहर, रवीना टंडन, के के मेनन आणि विवान शाहसुध्दा मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा येत्या 15 मे रोजी रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बॉम्बे वेल्वेट'च्या ट्रेलर रिलीज पार्टीत पोहोचलेले सेलेब्स...