आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS:सिध्दार्थ महादेवनच्या बर्थ डे पार्टीत पोहोचले सोनू-सुनिधीसह सेलेब्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे सुप्रसिध्द संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांनी मुंबईमध्ये आपला मुलागा सिध्दार्थ महादेवनच्या वाढदिवसानिमित्त एक शानदार पार्टीचे आयोजन केले. या पार्टीमध्ये बॉलिवूड आणि संगीत इंडस्ट्रीच्या संबंधीत अनेक सेलेब्सनी हजेरी लावली. सर्वांनी सिध्दार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि पार्टीसुध्दा एन्जॉय केली.
या पार्टीमध्ये सुनिधी चौहाण, राकेश ओम प्रकाश मेहरा, आदित्य ठाकरे, एहसान-लॉय संगीत दिग्दर्शक विशाल-शेखर, सोनू निगम, सुनिधी चौहाणसह अनेक सेलेब्सनी उपस्थिती लावली. ग्लॅमरस जगातील स्टार्सनी या पार्टीत हजेरी लावून शोभ वाढवली. परंतु सर्वात जास्त गुलजारजींनी पार्टीत चार चाँद लावले होते.
काहीच पार्ट्यांमध्ये दिसणारे गुलजारजी यांनी या पार्टीत पोहोचून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. त्यांनी आपल्या उपस्थितीने सिध्दार्थचा वाढदिवस अविस्मरणीय बनवला. यावेळी उपस्थित पाहूण्यांनी त्यांच्यासोबत फोटोसुध्दा काढले. गुलजारजी यांना अलीकडेच दादासाहेब फाळके पुरस्कारची घोषणा झाली त्यासाठी त्यांना यावेळी शुभेच्छा मिळाल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा बर्थ डे पार्टीमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची काही खास छायाचित्रे...