आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सोहाच्या पार्टीत गौरी-करण, रितेश-जेनेलियासोबत पोहोचले अनेक स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून - गौरी खान, उजवीकडे - रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, करण जोहर)
मुंबई - सोहा अली खानने बुधवारी रात्री वांद्र्यातील आपल्या राहत्या घरी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत गौरी खान, करण जोहर, रितेश देशमुख, जेनेलिया डिसुजासह अनेक स्टार्स सहभागी झाले होते.
या पार्टीत अरबाज खान, सोहेल खान, संजय कपूर, अर्पिता खान, एली अवराम, डेजी शाह, बॉबी देओल हे सेलिब्रिटीदेखील एन्जॉय करायला पोहोचले होते.
सोहा अली खान याचवर्षी अभिनेता कुणाल खेमुसोबत विवाहबद्ध झाली. जानेवारी महिन्यात एका खासगी समारंभात दोघे बोहल्यावर चढले.
पुढे पाहा, सोहा अली खानच्या पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...