आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहा-कुणालच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचले बॉलिवूड सेलेब्स, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करीना कपूर खान, करिश्मा कपूर, सोहा, कुणाल खेमू आणि नेहा धुपिया)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान आणि तिचा पती कुणाल खेमूने शनिवारी संध्याकाळी आपल्या लग्नाचे रिसेप्सशन दिले. यावेळी निर्माता करण जोहर, अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि तिचा पती रणवीर शौरीस, करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि तिचा पती शकील लडक, अर्पिता खान शर्मा, अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेट्टी, नेहा धूपिया आणि क्रिकेटर युवराज सिंहसह अनेक सेलेब्सने उपस्थिती लावली.
सोहाच्या कुटुंबीयांमध्ये सोहाची आई शर्मिला टागोर, भाऊ सैफ अली खान, वहिणी करीना कपूर खान, बहीण सब अली खान आणि भाचा अब्राहम अली खानसह संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. रविवारी, 25 जानेवारी रोजी दुपारी सोहा आणि कुणालने मुंबईच्या खार परिसरात स्थित आपल्या घरी लग्न केले. या लग्नात सोहा आणि कुणीलचे कुटुंबीय आणि काही परिचीत लोक उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोहा-कुणालच्या रिसेप्शनची काही छायाचित्रे...