आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बरमुडा, हुड जॅकेट परिधान करून पार्टीत पोहोचला वरुण, पायाला दिसली जखम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरुण धवन)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता वरुण धवन शनिवारी (24 जानेवारी) बार जुहीमध्ये स्पॉट झाला. येथे तो HDILच्या मॅनेजिंग दिग्दर्शक सनी देवानच्या पार्टीत सामील होण्यासाठी आला होता. वरुण शिवाय करण जोहर, अर्जुन कपूरसारखे स्टार्ससुध्दा या पार्टीत पोहोचले होते.
यावेळी वरुण धवनने बरमुडा आणि हुड जॅकेट घातलेले होते. वरुणच्या पायावर जखमीचे निशाण दिसून येत होते. बातम्यांनुसार, काही दिवसांपूर्वी 'ABCD 2' सिनेमाच्या सेटवर त्याला जखम झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनी देवानच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटो...