आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebs At The Funeral Of Danny Denzongpa's Manager

डॅनी डेन्जोंगपा यांच्या मॅनेजरचे निधन, कलाकारांनी दिला अखेरचा निरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुख खान, सोनू सूद आणि डॅनी डेन्जोंगपा)
मुंबईः बॉलिवूड अभिनेते डॅनी डेन्जोंगपा यांचे मॅनेजर मदन मोहन यांचे निधन झाले आहे. मंगळवारी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डॅनी यांचे संपूर्ण कुटुंब हजर होते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार मदन मोहन यांना अखेरचा निरोप द्यायला पोहोचले होते.
शाहरुख खान, रंजीत, साजिद नाडियाडवाला, विंदू दारा सिंह आणि सोनू सूद यांनी मदन मोहन यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी डॅनी यांच्या पत्नी गवा आणि मुलगी पेमा आणि मुलगा रिज्लिंग डेन्जोंगपा यांनी मदन मोहन यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
पुढे पाहा, मदन मोहन यांच्या अंत्य यात्रेत पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे...