आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्स-मस्तीत लाँच झाला 'ABCD2'चा ट्रेलर, खास अंदाजात दिसले वरुण-श्रद्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरुण धवन आणि श्रद्धा कपूर)
मुंबईः अलीकडेच आगामी 'ABCD2' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या इव्हेंटमध्ये डान्स आणि मजामस्तीच्या माहोलमध्ये वरुण धवन, श्रद्धा कपूर, लॉरेन गॉटलिएबने सिनेमाचा ट्रेलर लाँच केला. यावेळी वरुण आणि श्रद्धाची केमिस्ट्री बघण्यासारखी होती. इव्हेंटमध्ये वरुण श्रद्धासोबत गुजगोष्टी करताना दिसला.
'ABCD2' हा सिनेमा रेमो डिसुजा यांनी दिग्दर्शित केला असून वरुण, श्रद्धा आणि लॉरेनसह प्रभूदेवा आणि दाक्षिणात्य अभिनेता अलु अर्जुन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत. यावर्षी 19 जून रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'ABCD2' च्या ट्रेलर रिलीज इव्हेंटची छायाचित्रे..