आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Celebs Attend Karan Johar’S Vero Moda Collection Launch

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करण जोहरच्या इव्हेंटमध्ये वरुण, गौरीसह पोहोचले अनेक सेलेब्स, कंगनाने केला रॅम्पवॉक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडूनः रविना टंडन, वरुण धवन, कंगना रनोट आणि गौरी खान)
मुंबईः बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने शुक्रवारी वेरो माडाचे नवीन कलेक्शन लाँच केले. हे कलेक्शन करण जोहरने डिझाइन केले. या कलेक्शनला मार्की असे नाव देण्यात आले. या इव्हेंटचे आयोजन मुंबईतील वांद्रास्थित महबूब स्टुडिओ करण्यात आले होते.
या इव्हेंटमध्ये बी टाऊनमधील अनेक सेलेब्स दिसले. अभिनेत्री लीसा हेडेन, सोनल चौहान, सोफी चौधरी, किआरा आडवाणी, एली अवराम, रेहा चक्रवर्ती, शमिता शेट्टी, पल्लवी शारदा, डीनो मोरिया, भावना पांडे, महीप संधू, अरुणोदय सिंह, मोहित मारवाह, दीक्षा सेठ, आदिति अग्निहोत्री, अनायता श्रॉफ अदजानियासह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यावेळी अभिनेत्री कंगना रनोटने करणचे कलेक्शन परिधान करुन रॅम्पवॉक केला.
इव्हेंटमध्ये वरुण धवनसुद्धा सहभागी झाला होता. शिवाय शाहरुख पत्नी गौरी खान, रविना टंडन आणि तिचे पती अनिल थडानीसुद्धा दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...