आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : पाहा सेलिब्रिटींच्या नकळत कसे कॅमे-यात कैद झालेले त्यांचे विचित्र EXPRESSIONS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - डावीकडून वीणा मलिक, विद्या बालन, फराह खान आणि कंगना रानोट)

बी टाऊनचे सेलिब्रिटी सार्वजनिक ठिकाणी आपली प्रोफेशनल इमेज जपण्याचा भरपूर प्रयत्न करताना दिसत असतात. लूक्स, कॉश्च्युमवर या सेलिब्रिटींचा विशेष भर असतो. लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी या सेलिब्रिटींच्या चेह-यावरसुद्धा परफेक्ट हावभाव असण्याची गरज असते.

मात्र आज आम्ही तुम्हाला जी छायाचित्रे दाखवत आहोत, ती बघून तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल. बी टाऊनमधील आघाडीच्या स्टार्सचे विचित्र हावभाव कॅमे-यात टिपण्यात आले आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कॅमे-याने टिपलेले सेलेब्सचे विचित्र हावभाव...