आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरपोर्टवर स्पॉट झाले कंगणा, बिपाशासह अनेक सेलेब्स, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कंगणा राणावत आणि बिपाशा बसु)
मुंबई- शनिवारी (3 जानेवारी) अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मुंबई एअरपोर्टवर दिसले. बिपाशा बसु करण सिंह ग्रोवरसोबत दिसली, तसेच सलमान खानची बहीण अर्पिताला आयुष शर्मासोबत स्पॉट करण्यात आले. शिवाय, कंगणा राणावत, सिमोन सिंह, जिमी शेरगिलसह अनेक सेलेब्ससुध्दा मुंबई एअरपोर्टवर दिसले.
बिपाशा आणि करण सध्या आपल्या 'अलोन' सिनेमाचे प्रमोशन करत आहे. अर्पिता खानने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आयुषसोबत लग्न केले. तेव्हापासून दोघे आऊटिंग करताना दिसत आहेत. शिवाय अनेक सेलेब्स न्यू इअर सेलिब्रेशननंतर घरी परतले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुंबई एअरपोर्टवर दिसलेल्या सेलेब्सचे फोटो...