आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरच्या डिनर पार्टीत पोहोचली गौरी खान, सोहेल खान-चंकी पांडेच्या पत्नींचीही हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[डावीकडून महीप कपूर आणि सीमा खान (वर), करण जोहर आणि गौरी खान]
मुंबईः सोमवारी रात्री निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने एका मॅगझिनचे कव्हरपेज लाँच केल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीतील काही निवडक मित्रांसाठी लेट नाइट डिनर पार्टी आयोजित केली होती.
या छोटेखानी पार्टीत त्याची खास मैत्रीण गौरी खानसह रितेश देशमुख, सीमा खान (सोहेल खानची पत्नी), सोफी चौधरी महीप कपूर (संजय कपूरची पत्नी) आणि भावना पांडे (चंकी पांडेची पत्नी) हे सेलिब्रिटी सहभागी झाले होते. वांद्रास्थित पाली भवन रेस्तराँमध्ये ही डिनर पार्टी ठेवण्यात आली होती.
करण जोहर लवकरच बॉम्बे वेलवेट या सिनेमात खलनायकी भूमिकेत झळकणार आहे. अलीकडेच रिलीज करण्यात आलेल्या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे.
पुढे पाहा, डिनर पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...