आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमात पडला वयाचा विसर, या 11 सेलिब्रिटींनी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या स्त्रीसह थाटला संसार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - अभिषेक-ऐश्वर्या बच्चन आणि सचिन-अंजली तेंडुलकर)
प्रेमाला वयाची किंवा जातीचे बंधन नसते, असे म्हटले जाते. प्रेमात जाती, धर्मापासून ते वयापर्यंतच्या सर्व गोष्टी मागे पडतात. मग वय पतीचे अधिक असो, किंवा पत्नीचे याकडे लक्ष न देता अनेक दाम्पत्य आयुष्यभर एकमेकांची साथ निभावतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी आपल्या वयापेक्षा मोठ्या स्त्रीसह लग्न थाटले आहे. यापैकी काहींचे वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरु आहे, तर काहींनी एकमेकांची साथ सोजली आहे.
असाच एक अभिनेता म्हणजे सैफ अली खान. सैफची पहिली पत्नी त्याच्यापेक्षा वयाने तब्बल बारा वर्षे मोठी होती. तर दुसरी पत्नी त्याच्यापेक्षा वयाने दहा वर्षे लहान आहे. सैफने अमृता सिंगसह लग्न थाटून सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला होता.
लग्नाच्या वेळी सैफ केवळ 21 वर्षांचा होता. त्यावेळी त्याचे करिअरसुद्धा सुरु झाले नव्हते. तर अमृता सिंग बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. या दोघांचे लग्न जवळजवळ 13 वर्षे टिकले. 2004 मध्ये सैफ आणि अमृता विभक्त झाले.
सैफप्रमाणेच अभिषेक बच्चन, सचिन तेंडुलकर अशी नावे आहेत, ज्यांच्या पत्नी त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. मात्र ते सुखी वैवाहिक आयुष्य व्यतित करत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच काही स्टार कपल्सविषयी...