आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृतिकपासून ते प्रियांका, करणपर्यंत, एकेकाळी शाळेत उडवली जायची या स्टार्सची खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - डावीकडून हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा आणि करण जोहर)
बी टाऊनच्या स्टार कि़ड्सचे बालपण आरामदायक आणि लग्झरी असतं, असा सर्वसामान्य समज आहे. या स्टार किड्सना सर्व सुखसोयी प्राप्त होत असतात. शाळा-कॉलेजमध्येही त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असते. प्रत्येक ठिकाणी ते नेहमी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. मात्र इंडस्ट्रीतील काही स्टार्स असे आहेत ज्यांना बालपणी अडचणींचा सामना करावा लागला आहे.
या लिस्टमध्ये हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा आणि करण जोहर या सेलिब्रिटींचा समावेश आहे. एकेकाळी आपल्या मित्रांमध्ये ते थट्टेचा विषय ठरत होते. मात्र आता त्यांनी आपल्या दुर्बलतेवर मात मिळवली आहे.
हृतिक रोशन बालपणी अडखळत बोलायचा. तर प्रियांका परदेशात शिक्षण घेत असताना वर्णभेदाला सामोरे गेली होती. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर एकेकाळी खूप लठ्ठ होता. त्यामुळे शाळेत त्याला त्याचे मित्र नेहमी मोटू म्हणून चिढवत असतं.
पुढील स्लाईड्वर जाणून घ्या, बी टाऊन स्टार्सच्या बालपणाशी निगडीत फॅक्ट्स..