आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celina Jaitly's Twins On Magazines On Cover Page : Exclusive Look

EXCLUSIVE LOOK: सेलिनाची जुळी मुले मॅग्झिनच्या कव्हरपेजवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐश्वर्या राय बच्चन आपल्या मुलीला जगासमोर आणण्यास उत्सुक नाही. मात्र सेलिना जेटलीने आपल्या जुळ्यामुलांना जगासमोर आणले आहे. पीपुल या प्रसिद्ध मॅग्झिनच्या कव्हरपेजवर सेलिना तिचा पतीआणि जुळ्या मुलांबरोबर झळकली आहे. सध्या सेलिना पती पीटर आणि विंस्टन - विराज या जुळ्या मुलांबरोबर मुंबईत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यात सेलिना आपल्या कुटुंबाबरोबर दुबईहून मुंबईत आली.
मुलांच्या एक्सक्लूझिव्ह लूकवरुन विंस्टनचे डोळे सेलिनासारखे आहेत. तर विराज पीटरसारखा दिसतो. मॅग्झिनच्या कव्हर पेजवर मुले झळकल्यामुळे सेलिना खूपच खुश आहे. तिने ट्विटरच्या माध्यमातून पीपुल मॅग्झिनला धन्यवाद दिले आहेत.