आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood\'s Child Actors, Now A Stars In Hindi Cinema.

Childrens Day: हे 15 चाइल्ड आर्टिस्ट, जे मोठे झाल्यानंतर बनले हीरो-हिरोईन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- हंसिका मोटवानी)
मुंबईः बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या रिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केली आणि आता ते नावाजलेले अभिनेता-अभिनेत्री ठरले आहेत.
श्रीदेवी, आमिर खानपासून ते आफताब शिवदासानी, कुणाल खेमू, आलिया भट्ट, सना सईद, आदित्य नारायण, आएशा टाकिया, श्वेता प्रसाद यांच्यासह अनेक कलाकारांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केली. मोठे झाल्यानंतरदेखील त्यांनी याच क्षेत्राची निवड करत येथे स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले.
आज बालदिन आहे. याचेच औचित्य साधत आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशाच काही अभिनेता-अभिनेत्रींविषयी सांगत आहोत, ज्यांनी बालकलाकाराच्या रुपात आपल्या प्रवासाला सुरुवात केली.
हंसिका मोटवानी

चाइल्ड आर्टिस्ट- टीवी शो- शाकालाका बूम-बूम (2000), देश में निकला होगा चांद (2001)
सिनेमे- हवा (2003), कोई...मिल गया (2003), जागो (2004)

अभिनेत्री - आपका सुरूर (2007), मनी है तो हनी है (2008)

हंसिकाने आत्तापर्यंत जवळजवळ 30 दाक्षिणात्य सिनेमांत काम केले आहे. ती दक्षिणेतील नावाजलेली अभिनेत्री ठरली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशाच काही बॉलिवूड स्टार्सविषयी...