(फाइल फोटो - मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेकसोबत अमिताभ बच्चन)
मुंबई- मेगास्टार
अमिताभ बच्चन सोशल नेटवर्किंद साइट्स (Facebook आणि Twitter) नेहमी अॅक्टीव्ह असतात.
आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ना काही संदेश फोटोज शेअर करत असतात. मागील काही दिवसांत
बिग बींनी प्रोफेशनलसोबतच आपल्या पर्सनल लाइफमधील काही छायाचित्रे शेअर केले.
या फोटोंमध्ये अमिताभ तरुण होते तेव्हा कॅप्चर केलेले काही क्षण आहेत. त्यामध्ये त्यांची मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक लहान दिसत आहेत. काही फोटोंमध्ये ते अभिषेक आणि काहींमध्ये श्वेतासोबत दिसत आहेत.
बिग बी यांनी शेअर केलेली छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...