आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Childhood Pics: अभिषेक-ऐश, रणबीर-कॅट, पाहा बालपणी कसे दिसायचे बी टाऊनचे हे कपल्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये करिअर करत असताना अनेक अभिनेता-अभिनेत्रींचे सूत जुळत असते. यामध्ये अनेक जोड्या मैत्रीहून प्रेमापर्यंत पोहोचल्या तर काहींनी अर्ध्यावरच एकमेकांची साथ सोडली. मात्र अमिताभ बच्चन-जया भादुडी (आता बच्चन), अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना आणि शाहरुख खान-गौरी छिब्बर (आता खान) या जोड्या लग्नबंधनात अडकून सुखी वैवाहिक आयुष्य व्यतित करत आहेत.
अलीकडेच सोहा अली खान आणि कुणाल खेमू ही जोडी विवाहबंधनात अडकली. तर रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ही जोडी यावर्षी बोहल्यावर चढण्याची शक्यता आहे.
divyamarathi.com आज या विशेष पॅकेजमधून तुम्हाला बॉलिवूडच्या या प्रसिद्ध कपल्सची बालपणीची छायाचित्रे दाखवत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सचे बालपणीचे रुप...