आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Childhood Photos Of Saif Ali Khans Sister Soha Ali Khan

बालपणी अशी दिसायची सैफची बहीण सोहा, पाहा CHILDHOOD PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून सैफ अली खान, सोहा अली खान आणि अमृता सिंह)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सोहा अली खान येत्या 25 फेब्रुवारी रोजी लग्नगाठीत अडकणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोहा अगदी साध्या पद्धतीने लग्न करणार आहे. या लग्नात जवळचे नातेवाईक आणि मित्र सहभागी होणार आहे. अभिनेता कुणाल खेमूसोबत सोहा बोहल्यावर चढणार आहे.
तीन बहीण-भावंडांमध्ये सर्वात लहान आहे सोहाः
4 ऑक्टोबर 1978 रोजी सोहा अली खानचा जन्म झाला. दिवंगत माजी क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी आणि बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या तीन मुलांपैकी (सैफ, सबा आणि सोहा) सोहा सर्वात लहान आहे. सैफ अली खान बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे, तर सबा ज्वेलरी डिझायनर आहे. सोहा स्वतः एक बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर आहे.
इंटरनेटवर सोहा अली खानची बालपणीची छायाचित्रे उपलब्ध आहेत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा तिची बालपणीची निवडक छायाचित्रे...