आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी अशी दिसायची सनी लियोन, पाहा INSTAGRAM PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इंस्टाग्राम अकाउंटवर सनी लियोनने शेअर केलेले तिचे बालपणीचे छायाचित्र)
मुंबईः पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लियोन सोशल मीडियावर अॅक्टिव आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइट्सवर सनी नित्यनेमाने आपली छायाचित्रे शेअर करत असते.
अलीकडेच सनीने इंस्टाग्रामवर स्वतःचे बालपणीचे छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्रासह तिने लिहिले, "Here I lighted the image. Haha I was a complete nerd growing up! Enjoy". तिचे बालपणीचे रुप तुम्ही वरील छायाचित्रात बघू शकता. या छायाचित्राशिवाय सनीने मागील काही दिवसांत स्वतःची बरीच छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. पुढील स्लाईड्समध्ये तुम्ही ही छायाचित्रे बघू शकता.
नोटः सनी लियोन सध्या एमटीव्ही वाहिनीवरील डेटिंग बेस्ट रिअॅलिटी शो स्प्लिट्स व्हिला होस्ट करत आहे. याशिवाय तिचे टीना और लोलो आणि मस्तीजादे हे दोन सिनेमे फ्लोअरवर आहेत. या सिनेमांची रिलीज डेट अद्याप निश्चित व्हायची आहे.